Petrol Diesel Prices Today Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाच्या किमती झाल्या कमी; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? वाचा आजचे दर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीलकमी झाल्या असतानाही अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वरच आहेत.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतानाही अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे (Petrol) दर १०० रुपयांच्या वरच आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले असून आजही त्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. गेल्या २४ तासात ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा वाढून ९३.१६ डॉलर प्रति बॅरल झाली आहे, तर WTI प्रति बॅरल ८७.५३ डॉलर पर्यंत पोहचली आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

- मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

- कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये नवे दर

नोएडामध्ये पेट्रोल ९६.७९ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर झाले आहे.

लखनौमध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर झाले आहे.

पाटणामध्ये पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर झाले आहे.

- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT