Pahalgam Terror Attack Saam tv
देश विदेश

Pahalgam Terror Attack : कुछ तो बडा होने वाला है? भारत आक्रमक; अॅक्शन प्लॅन तयार, वाचा स्पेशल रिपोर्ट

Pahalgam Terror Attack News : पाकड्यांच्या थांबत नसलेल्या कुरापती पाहून भारताने आता थेट पाकड्यांना धडा शिकवण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केलाय.. हा अॅक्शन प्लॅन काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

Bharat Mohalkar

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार अॅक्शन मोडवर आलंय..तर दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्याचा इशाराच पंतप्रधान मोदींनी दिलाय...एवढंच नाही तर राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणांशी संबंधित मंत्रिमंडळाची उच्चस्तरीय बैठक झालीय.. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी पाकड्यांच्या नांग्या ठेचण्यासाठीची रणनीती आखलीय.

सीसीएसच्या बैठकीत काय घडलं?

दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हा आपला राष्ट्रीय संकल्प

सशस्त्र दलाच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त

प्रतिसादाची पद्धत, लक्ष्य, वेळ ठरवण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय.

त्यातच सीसीएसच्या बैठकीपुर्वी पाकड्यांविरोधात मिशन बदला सुरु करण्यापुर्वी भारताने काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय घेतलाय...तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख, संरक्षणमंत्री, पररराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत सीसीएसची बैठक झाली.. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी सैन्याला खुली सूट देण्याचा निर्णय घेत सैन्यदलातील विमानांना 2 मिनिटात सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेत.. मात्र याचा अर्थ नेमका काय? पाहूयात.

दहशतवाद्यांच्या आडून पाकड्यांनी आतापर्यंत निष्पाप भारतीयांचा जीव घेतला. हा पाकड्यांचा माज उतरवण्यासाठी भारतीय सेना सज्ज झालीय. एवढंच नाही तर सरकारने सैन्याला खुली सूट दिल्याने युद्धासोबत पाकड्यांचा विनाश अटळ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : पुढील ८ ते ४८ तासांत कोकण-गोव्यासह १९ राज्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Mens Health : पुरुषांच्या लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे? वेळीच व्हा सावध अन्यथा...

Maharashtra News Live Update: नीट पेपरप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

जयश्री नागे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; नवऱ्याला ७ वर्षांचा तुरुंगवास, सासरच्या मंडळीची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं?

तस्करांचा माल सोडण्यास नकार; DRIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला थेट 'दाऊद गँग'च्या नावाने धमकी, मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT