Pakistan Terror saam tv
देश विदेश

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर'मध्ये 5 टॉप कमांडर ठार,पाकमधील दहशतवाद्यांचे आका घाबरले,पाकमधील दहशतवादी फॅक्टरीच उद्धवस्त

Pakistan Terror: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं केलेल्या हल्ल्यात पाकमधील 5 प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या पाचही दहशतवाद्यांचा खात्मा करणं, भारतासाठी का महत्त्वाचं होतं. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Saam Tv

भारताच्या ऑपरेशन सिंदूरची दाहकता हळूहळू समोर येऊ लागलीय. भारतानं 7 मे रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. आता या हल्ल्यात पाकमधील मोठे दहशतवादी मारले गेलेयत. या टॉप फाइव्ह दहशतवाद्यांचा खात्मा भारतासाठी का महत्त्वाचा आहे? पाहूयात.

भारतानं पाकमधील पाच प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानं भारतासाठी हे मोठं यश मानलं जातयं. या हल्ल्यात मसूद अजहरचे दोन मेहूणे ठार झाले असले तरी भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्याचे आका मसूद आणि हाफिज सईदला शोधून त्यांचा खात्मा केल्याशिवाय भारतीय लष्कर मागे हटणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT