Girl With 100 Boyfriends
Girl With 100 Boyfriends Saam TV
देश विदेश

Girl With 1000 Boyfriends: बाबो! एकाच वेळी १००० बॉयफ्रेंड्सना करते डेट; ही सुंदर तरुणी आहे तरी कोण?

Ruchika Jadhav

1 Girl Dates 100 Boyfriends: आपल्या जोडीदारासह प्रमाणिक राहण्याचे वचन सर्वचजण देत असतात. मात्र खूप व्यक्ती आपन दिलेला शब्द पाळतात. तरुणाईमध्ये एकाच वेळी दोन ते तीन व्यक्तींना डेट करण्याच्या घटना वाढत आहेत. अशात अशीच एक डोकं चक्रावणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरुणीचे एक दोन नाही तर तब्बल १,००० बॉयफ्रेंड आहेत. तरुणी तिच्या सर्व बॉयफ्रेंड्सना वेळ देते. आता हे कसं शक्य आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हीही उत्सूक असाल. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्जियामधील कॅरीन या २३ वर्षीय तरुणीचे १००० बॉयफ्रेंड आहेत. कॅरीन एक सोशल मीडिया इंन्फ्लूएन्सर आहे. आपल्या प्रत्येक बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी या तरुणीने अनोखी शक्कल लढवली आहे. सोशल मीडियावर कॅरीनचे अनेक चाहते आहेत. तिचे एकून १८ लाख फॉलोवर्स आहेत. अशात प्रत्येक मुलालं असं वाटतं की, कॅरीन आपली गर्लफ्रेंड असावी.

सध्या कॅरीनचे १ हजार बॉयफ्रेंड्स आहेत. त्यामुळे प्रत्येक मुलाला डेट करणे नाही म्हटलं तरी कठीणच आहे. त्यामुळे या तरुणीने एक शक्कल शोधली आहे. त्यानुसार ती सर्व बॉयफ्रेंड्सना डेट करते. यातून तिला भरपूर पैसे देखील मिळतात. आता ते कसं हे जाणून घेऊ.

कॅरीनचा इतका मोठा चाहता वर्ग असल्याने आपल्या चाहत्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने एक एआई वर्जन CarynAI रिलीज केलं आहे. यामधून कॅरीनच्या चाहत्यांना तिचे बॉयफ्रेंड होता येते.

कॅरीनला आपली गर्लफ्रेंड (Girlfriend) बनवण्यासाठी या मुलांना प्रत्येक मिनिटाला एक डॉलर म्हणजेच ८२.१८ रुपये मोजावे लागणार आहेत. यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की, ही तरुणी दिवसाला किती पैसे कमवत असेल. एआई वर्जन CarynAI नुसार ती महिन्याला ५ मिलिअन डॉलर म्हणजेच ४१ कोटींहून अधिक पैसे कमावते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

SCROLL FOR NEXT