Viral Video Saam
देश विदेश

Viral: ट्रेनमध्ये म्हातारा मुलीला प्रायव्हेट पार्ट दाखवत होता; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी चप्पलेनं तुडवलं

Viral Crime News: त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेसमध्ये एका वयस्कर व्यक्तीने समोर बसलेल्या अल्पवयीन तरूणीसमोर अश्लील हावभाव करत हस्तमैथून केलं आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेसमध्ये एका वयस्कर व्यक्तीने समोर बसलेल्या अल्पवयीन तरूणीसमोर अश्लील हावभाव करत हस्तमैथून केलं आहे. याची माहिती तरूणीला कळताच तिने शूट करून व्हायरल केला आहे. तसेच इतर प्रवाशांना याची माहिती दिली. रागाच्या भरात प्रवाशांनी त्याला चप्पलेनं मारलं. तसेच मारहाणही केली. या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल माध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वयस्कर व्यक्तीवर संताप व्यक्त केला आहे.

त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेस आगरतळा आणि फिरोजपूर दरम्यान धावते. अमरपूर येथील रहिवासी इब्राहिम वयस्कर आरोपी ट्रेनच्या जनरल डब्यात १५ वर्षांच्या मुलीच्या समोर बसला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अंबासा स्टेशनवर अनेक प्रवासी ट्रेनमधून उतरले. जेव्हा ट्रेन बोगद्यातून गेली, तेव्हा त्याने परिस्थितीचा फायदा घेत मुलीसमोर अश्लील हावभाव केले. तसेच तिच्यासमोर हस्तमैथून केलं.

यादरम्यान, पीडितेनं हे कृत्य रेकॉर्ड केलं. नंतर तिनं हा व्हिडिओ आपल्या भावाला पाठवला. यानंतर तिने याची जवळ बसलेल्या प्रवाशांना दिली. संतप्त प्रवाशांनी आरोपीला पकडून जोरदार मारहाण केली. एका महिलेनं ब अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इब्राहिमला चप्पलने मारहाण केली. यानंतर ट्रेन जेव्हा धर्मनगर शहरात पोहोचली. तेव्हा प्रवाशांनी आरोपीला ट्रेनमधून उतरवून जीआरपी पोलिसांच्या स्वाधीन केलं.

सध्या पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. तसेच कमेंट करून वयस्कर व्यक्तीला झापलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT