MMS-Style Video Circulates Online Saam
देश विदेश

१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओनंतर ५ मिनिट ३९ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल, AI की MMS खरा?

MMS-Style Video Circulates Online: १९ मिनिटांच्या व्हिडिओनंतर ५:३९ मिनिटांचा नवा व्हिडिओ व्हायरल. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून संतापाची लाट.

Bhagyashree Kamble

सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी १९ मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असल्याची चर्चा होती. या व्हायरल व्हिडिओमुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, आणखी एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. सुमारे ५ मिनिट ३९ सेकंदांचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

१९ मिनिट ३४ सेकंदाच्या व्हिडिओनंतर ५ मिनिटांच्या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत एक तरूण आणि तरूणी दिसत आहे. हा व्हिडिओ ५ मिनिट ३९ सेकंदाचा असून, व्हायरल व्हिडिओ लिंक या नावाने विविध ठिकाणी शेअर केली जात आहे. बरेच लोक हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये शेअर करत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ १९ मिनिटांप्रमाणेच असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता अद्याप निश्चित झालेली नाही.

परंतु, अलिकडेच एमएमएस आणि डीपफेक व्हिडिओंमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. सध्या एआय व्हिडिओ ट्रेन्डिंगवर आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, एआय तंत्रज्ञानाच्या जलद विकासामुळे डीपफेक व्हिडिओ तयार करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. परिणामी, अशा प्रकरणांची संख्या अधिक वाढत चालली आहे.

या व्हिडिओबाबत सांगायचं झाल्यास अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? याची माहिती देखील समोर आलेली नाही. अधिकाऱ्यांनी या व्हिडिओची अजूनही पडताळणी केलेली नाही. यामुळे सायबर तज्ज्ञांचा असा दावा आहे की, या व्हिडिओत एआयच्या मदतीने छेडछाड केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, या व्हिडिओ प्रकरणात कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, कोणत्याही सायबर सेलने निवेदन जारी केले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

SCROLL FOR NEXT