Pew Research Center predicts a demographic boom in Muslim population globally, with notable changes in India's religious composition. Saam Tv
देश विदेश

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

Hindu vs Muslim Population Ratio: जगात मुस्लिम लोकसंख्येचा विस्फोट होणार असल्याचा अहवाल अमेरिकेतील एका रिसर्च सेंटरनं दिलाय. हा अहवाल नेमका काय आहे? या अहवालात हिंदूंच्या लोकसंख्येबाबत कोणती माहिती देण्यात आली आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

जगात मुस्लिम लोकसंख्येचा विस्फोट होणार आहे. कारण 2010 ते 2020 पर्यंत अभ्यास करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, मुस्लिम लोकसंख्येत गेल्या 10 वर्षात 34 कोटींनी वाढ झालीय. त्यामुळे इस्लाम हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा धर्म ठरलाय. अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल नेमका काय आहे? पाहूयात...

1) जगभरात

जगात मुस्लिम लोकसंख्या 34.7 कोटींनी वाढली

जगातील 51% मुस्लिम 15 ते 49 वयोगटातले

जगात हिंदूंची लोकसंख्या 1.2 अब्ज

2) भारत

मुस्लिम लोकसंख्या 14.3% वरून 15.2%

भारतातील मुस्लिम लोकसंख्येत 3.56 कोटींनी वाढ

जगातील लोकसंख्येच्या तुलनेत भारतात 95% हिंदू

गेल्या दहा वर्षात हिंदूच्या प्रमाणात 1% नी घट

मुस्लिम समाजातील लोकसंख्या जलद लोकसंख्या वाढीचे कारण त्यांची सरासरी तरुण लोकसंख्या आणि उच्च प्रजनन दर असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलय.लोकसंख्येच्या बाबतीत याआधीच भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील लोकसंख्या अशीच वाढत राहिली नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास तर होईलच पण वाढत्या बेरोजगारीला आळा घालणंही आवाक्याबाहेर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Sandwich Recipe : संडे स्पेशल नाश्ता, फक्त १० मिनिटांत बनवा पनीर सँडविच

Abdu Rozik : 'बिग बॉस' फेम अब्दु रोजिकवर चोरीचा आरोप, दुबईत केली अटक

Ashadh Special : तुम्ही आषाढ तळला की नाही? झटपट बनवा हे तळणीचे खास पदार्थ

Maharashtra Live News Update : तिरुवल्लर रेल्वे स्टेशनवर अग्नीतांडव, मालगाडीला भीषण आग

Rainy Season Tips: पावसात सुरक्षित राहायचंय? बाहेर पडताना 'ही' खबरदारी घ्या

SCROLL FOR NEXT