Salim Gazi : मुंबई बॉम्बस्फोटामधील आरोपी सलीम गाझीचा कराचीत मृत्यू Saam TV
देश विदेश

Salim Gazi : मुंबई बॉम्बस्फोटामधील आरोपी सलीम गाझीचा कराचीत मृत्यू

सलीम गाझीचा 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट घडवण्यामागे हात होता. तर तो दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, छोटा शकील हे पळून गेले त्यावेळी पळून गेला होता.

सुरज सावंत

मुंबई : 1993 बॉम्बस्फोटामधील आरोपी सलीम गाझी याचा कराचीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सलीम हा दाऊद आणि छोटा शकीलच्या जवळचा होता, तर तो 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर फरार झाला होता.

सलीम गाझीचा (Salim Ghazi) 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट घडवण्यामागे हात होता. तर तो दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, छोटा शकील हे पळून गेले त्यावेळी पळून गेला होता. तो सतत त्याची ठिकाणं बदलत होता. छोटा शकीलच्या बेकायदेशीर कामामंध्ये सलीम मोठ्या प्रामाणात त्याला मदत करायचा.

दरम्यान सलीम गाझीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलं होतं. त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरक्षा एजन्सींकडून सुरु होता मात्र तो सतत ठिकाणं बदलत असल्य़ाने एजन्सींच्या हाताला तो लागत नव्हता. अखेर त्याचा शनिवारी कराचीमध्ये (karachi) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Cancer: नेल एक्स्टेन्शन करत असाल तर सावधान! नखाखाली दिसणारी ही छोटी काळी रेघ ठरू शकते जीवघेण्या कॅन्सरची पहिली घंटा

Maharashtra News Live Update: समगा नदीला पूर, 15 गावांचा संपर्क तुटला

Soaked almonds benefits: रात्रभर दूधात भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

Pune : शालेय विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेवकाचे पाय धुण्याचा प्रकार; फोटो व्हायरल, राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त

Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

SCROLL FOR NEXT