Mukesh Ambani resigns as director of Reliance Jio Saam TV
देश विदेश

मुकेश अंबानींचा Reliance जिओच्या संचालकपदाचा राजीनामा; पुढील पिढीकडे कंपनीची धुरा

देशातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या रिलायन्स जिओ समुहाची जबाबदारी आता पुढच्या पिढीवर सोपवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : देशातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या रिलायन्स जिओ समुहाची जबाबदारी आता पुढच्या पिढीवर सोपवली आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता रिलायन्स जिओच्या संचालकपदावरून पायउतार झाले असून त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिली आहे.

मुकेश अंबानी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिलायन्स जिओ (Reliance Jio) इंडिया लिमिटेडने कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी आकाश अंबानी (Akash Ambani) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ती २७ जून म्हणजे कालपासून लागू झाली आहे.

हे देखील पाहा -

याबाबत रिलान्स जियो इंफोकॉम लिमिटेड (Reliance Jio Infocom Ltd) ने आज मंगळवारी माहिती दिली की, 'मुकेश अंबानी यांनी २७ जूनला राजीनामा दिला असून तो मान्य करण्यात आला आहे. तर कंपनीच्या संचालक मंडळाने आकाश अंबानी यांची कंपनीच्या संचालक मंडळावर अध्यक्षपदी नेमणुक करण्यासाठी परवानगी दिली आहे. तर पंकज मोहन पवार यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

Edited By - Jagdsih Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT