देश विदेश

Monkeypox Virus : लाखो जीव धोक्यात घातलेल्या 'मंकीपॉक्स'वर कधी येणार लस? भारतातील या इन्स्टिट्यूटने घेतली जबाबदारी

Monkeypox Vaccine : मंकीपॉक्स जगभरात वेगागाने पसरत असून डब्ल्यूएचओनेही जागतीक आरोग्य आणीबाणी घोषीत केली आहे. दरम्यान सीरमचे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी मंकीपॉक्सवरील लस वर्षभरात तयार होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

Sandeep Gawade

कोरोना महामारीतून जग आणि भारतातील लोक आता कुठे सावरात आहेत. त्यातच मंकीपॉक्स व्हायरसने डोकं वर काढलं असून पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. मंकीपॉक्स जगभरात वेगागाने पसरत असून डब्ल्यूएचओनेही जागतीक आरोग्य आणीबाणी घोषीत केली आहे. दरम्यान कोरोना काळात भारतासह जगातील काही देशांना कोरोना संकटातून बाहेर काढलेले सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदार पूनावाला यांनी मंकीपॉक्सवरील लसीसंदर्भात मोठं विधान केलं आहे.

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने नुकताच मंकीपॉक्स आजारासंदर्भात मार्गदर्शक सूचना आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी मंकीपॉक्सवरील लस तयार करण्याचं काम सुरू आहे. यावर वर्षभरात लस तयार होईल, अशी आशा आहे. मंकीपॉक्सच्या उद्रेकामुळे जागतिक आरोग्य आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर, लाखो जीव धोक्यात येऊ शकतात. SII लस विकसित करण्यावर काम करत आहे, आशा आहे की. एका वर्षात लस सामायिक करण्यासंदर्भात चांगली बातमी असेल, असा विश्वास त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: हा निकाल असाच ठेवा, पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या; संजय राऊतांचं महायुतीला थेट आव्हान

PM Modi: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींचं नव्या खासदारांना आवाहन, म्हणाले...

Skin Care: तुम्ही त्वचेवर जास्त बॉडी लोशन लावता का? तर या समस्या होऊ शकतात

Maharashtra News Live Updates: विधानसभा निकालानंतर मनसेची चिंतन बैठक

Daulat Daroda News : शहापूर विधानसभेत पाचव्यांदा निवडून आलेल्या दौलत दरोडांनी व्यक्त केले आभार

SCROLL FOR NEXT