Rising global tension as US military movements intensify near Iran amid reports of possible strike and China’s support. saam tv
देश विदेश

US Vs Iran: अमेरिका 48 तासात इराणवर करणार हल्ला? चीनची इराणला लष्करी मदत?

US Attack On Iran: अमेरिका 48 तासात इराणवर हल्ला करणार आहे. मात्र हा हल्ला अमेरिका नेमका कसा करणार? इराणवरील हल्ल्यासाठी अमेरिकेनं नेमकी काय रणनीती आखलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ल्याची शक्यता

  • इराणच्या शेजारील देशांत अमेरिकेची लष्करी तैनाती

  • चीनकडून इराणला लष्करी मदतीचे संकेत

व्हेनेझुएलावरील या विध्वसंक हल्ल्ल्यानंतर आता अमेरिकेनं आपला मोर्चा इराणकडे वळवलाय. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या अटकेनंतर आता इराणचे खोमेनी अमेरिकेच्या रडारवर आहेत. इराणच्या शेजारील देशात लष्कर तैनात करत अमेरिकेने इराणला वेढा घालण्यास सुरुवात केलीय.त्यामुळे पुढच्या 48 तासांतच अमेरिका आणि इस्त्रायल इराणवर हल्ला करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

यादृष्टीनेच अमेरिकेचे नवे F35 लढाऊ विमानं इस्रायलमध्ये दाखल झालं असून

युद्ध झाल्यास F35 ची भूमिका निर्णायक ठरणार आहे. एवढंच नाही तर

USS अब्राहम लिंकन 90 लढाऊ विमानं तैनात

इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याच्या उद्देश्यानं

तेहरानसह इराणमधील मोठी शहर अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत एवढंच नव्हे तर इराणमधील अणुकेंद्रही अमेरिकाच्या निशाण्यावर आहे.

जॉर्डनमध्ये अमेरिकेनं लढाऊ विमानं तैनात केल्यानं इराणच्या हवाई संरक्षणाला भेदणं अमेरिकेसाठी शक्य होणार आहे.दुसऱीकडे चीनने इराणला लष्करी मदत पाठवल्याची चर्चा आहे. चीनने इराणच्या मदतीसाठी 16 लढाऊ विमानं पाठवली आहेत ..त्यामुळे मादुरोनंतर खामेनींचं अपहरण करून अमेरिका इराणवर हल्ला करणार का? आणि इराण अमेरिकेच्या मनसुब्यांना नेमकं कसं रोखणार? याकडे जगाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur : बदलापूरमध्ये इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? वाचा, नेमकं प्रकरण काय?

Bridal Green Bangles Design: नववधूसाठी हिरव्या चुड्याच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, प्रत्येक साडीवर उठून दिसतील

Bread Dishes : ब्रेड पासून बनणाऱ्या झटपट 5 टेस्टी डिशेस

Kalyan Dombivli : ठाकरेसेनेच्या नॉट रिचेबल नगरसेवकांचा शिंदेंसेनेला पाठिंबा? श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात शिवीगाळ; प्राजक्ता-अनुश्रीमध्ये टोकाचे भांडण, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT