पाठलाग करून जंगली हत्तीनं माणसाला तुडवलं; Video पाहून अंगावर येईल शहारा
पाठलाग करून जंगली हत्तीनं माणसाला तुडवलं; Video पाहून अंगावर येईल शहारा Saam Tv
देश विदेश

पाठलाग करून जंगली हत्तीनं माणसाला तुडवलं; Video पाहून अंगावर येईल शहारा

Shivani Tichkule

आसाम - गेल्या काही दिवसांपासून हत्तींचे प्रमाण कमी झाले असले तरी, जंगलांमध्ये असलेले हत्ती आता शहराकडे यायला लागले आहेत. दिवसेंदिवस जंगलांचे प्रमाण कमी होत झाल्याने अन्न आणि पाण्याच्या शोधात हत्ती मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे हत्ती आणि माणसांमधला हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

अशातच आसाममधून हत्तीचा एक व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका हत्तीने माणसाचा पाठलाग करून, त्याला पायाखाली तुडवल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. प्राप्त माहितीनुसार, १८ डिसेंबर रोजी आसाममधील धुबरी जिल्ह्यातील तामरहाट भागात हा अपघात घडला आहे. ३० वर्षीय व्यक्तीवर जंगली हत्तीने पाठलाग करून हल्ला केला होता.

या घटनेतील जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या जंगली हत्तीला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्यात आले आहे. अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

Sanjay Nirupam : संजय निरुपम २० वर्षांनंतर पुन्हा शिवसनेत; एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश

PM Modi: पंतप्रधान मोदी १४ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज, १३ तारखेला वाराणसीत करणार मोठा रोड शो

Maharashtra Election: महायुतीचं टेन्शन वाढलं; शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेने नाशिकचं राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT