Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Sakshi Sunil Jadhav

जेवण्याची सवय

काही व्यक्तींना जेवताना खूप घाईघाईत जेवण्याची सवय असते.

Eating Too Fast | google

आरोग्याचा धोका

तुम्हाला माहितीये का? घाईघाईत जेवल्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

Eating Too Fast:

शरीरावर होणारा परिणाम

घाईने जेवल्याने अन्न व्यवस्थित चावले जात नाही आणि याचा पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो.

fast eating side effects

पोटाचे त्रास

कमी पचलेले अन्न पोटात गॅस आणि आम्लता निर्माण करु शकते.

fast eating side effects

पोषक तत्वे

खूप लवकर अन्न खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत.

fast eating side effects | google

बद्धकोष्ठतेचा त्रास

यामुळे जलद वजन वाढण्याची शक्यता देखील वाढू शकते. पोटात फुगणे आणि जडपणा जाणवतो तसेच बद्धकोष्ठता येऊ शकते.

fast eating side effects

मधुमेहाचे रुग्ण

मधुमेह आणि हदयरोगाचा धोका देखील वाढू शकतो. खूप लवकर जेवल्याने मानसिक ताण चिडचिड वाढू शकते.

fast eating side effects

NEXT : Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

weight loss | google
येथे क्लिक करा