Sakshi Sunil Jadhav
क्रिकेटपटू सरफराज खानने नुकतीच त्याच्या सोशल मीडियावर वजन कमी करण्याचा अनुभव आणि काही टिप्स व्हिडीओमध्ये सांगितल्या.
सरफराज खानने त्याच्या २७ व्या वयात व्यायाम आणि ग्रीन कॉफीच्या सेवनाने १७ किलो वजन कमी आहे.
ग्रीन कॉफी ही गडद हिरव्या रंगाची असते. या कॉफीच्या बिया नैसर्गिक रित्या हिरव्याच असतात.
ग्रीन कॉफीमध्ये अॅसिड (CGA)जास्त प्रमाणात आढळतात. जे आरोग्यासाठी सगळ्यात आवश्यक असते.
ग्रीन कॉफीच्या बिया भाजून त्यांची चव आणि सुंगध विकसित होतो. जो कच्च्या हिरव्या बियांमध्ये नसतो.
ग्रीन फॉफीमध्ये क्लोरोजेनिक अॅसिडने समृद्ध असलेल्या ग्रीन कॉफी बीन अर्कमुळे जास्त वजन असलेल्या प्रौढांमध्ये शरीराचे वजन, फॅट कमी करण्याची क्षमता असते.
ग्रीन कॉफीने रक्तवाहिन्यांवर थेट परिणाम होतो. त्याने रक्तदाब त्वरित नियंत्रणात आणता येतो.
वजन कमी करण्यासाठी जेवणाच्या अगोदर ग्रीन कॉफीचे सेवन करणे योग्य ठरणार आहे.
ग्रीन कॉफी बारिक केल्यानंतर २ चमचे कॉफी ३०० मिली गरम पाण्यात मिक्स करुन पेय गाळून सेवन करू शकता.