Shikakai Benefits : केस गळती थांबवण्यासाठी आजीबाईंचं जुनं रसायन; वाचा शिकेकाईचे फायदे आणि वापरण्याची योग्य वेळ

Sakshi Sunil Jadhav

शिकेकाई

शिकेकाई (Shikakai) ही एक पारंपरिक, नैसर्गिक आणि अजूनही खूप उपयोगात असलेली केसांची देखभाल करण्याची सामग्री आहे.

hair fall control | google

सध्याची जीवनशैली

आजच्या घाईगडीत आणि केमिकलयुक्त शॅम्पूंमुळे केसांची गळती, कोरडेपणा, डँड्रफ यासारख्या समस्या वाढल्या आहेत.

hair fall control | google

नैसर्गिक गोष्ट

आपले आजोबा-आजी वापरत असलेली एक साधी आणि नैसर्गिक गोष्ट आजही जादूई उपाय ठरू शकते ती म्हणजे शिकेकाई.

hair fall control | google

शिकेकाई म्हणजे

शिकेकाई म्हणजे “फळांचा केसांसाठी साबण”. यामध्ये असतो.

hair fall control | google

शिकेकाईमध्ये नैसर्गिक गुणधर्म

शिकेकाईमध्ये नैसर्गिक क्लींझर, अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि केसांच्या मुळांना मजबूत करणारी तत्त्वे असतात.

hair fall control | google

शिकेकाई पावडर

शिकेकाई पावडर किंवा पेस्ट केसांना लावून ठेवल्यास ती डोक्याच्या त्वचेत मुरते. केस धुण्याच्या ३० मिनिटांपूर्वी लावा.

natural hair remedy

टिप्स

पाण्यात भिजवून मग पेस्ट तयार करा. खूप कोरडी नको. बेसन, आंबट दही किंवा आंबट ताक मिसळल्यास केस अधिक मऊ होतात.

natural hair remedy

NEXT : एका महिलेची सगळ्यात मोठी ताकद काय असते?

Chanakya Niti for women | google
येथे क्लिक करा