Sakshi Sunil Jadhav
भारतातील मध्यम श्रेणीतील स्मार्ट फोन सेगमेंटची सध्या लोकप्रियता प्रचंड वाढली आहे.
काही दिवसांपूर्वीच iQOO Z10R बाजारात २९ जुलै २०२५ रोजी भारतात उपलब्ध होणार आहे.
CMF Phone 2 Pro ची किंमत १३,९९९ पासून सुरु होणार आहे.
तुम्हाला या दोन्ही फोनमध्ये Dual SIM 5G सपोर्ट दिलेला आहे.
CMF Phone 2 Pro च्या मोबाईलची बॅटरी 5000mAh आहे.
CMF Phone 2 Pro च्या मोबाईलची बॅटरी 5000mAh आहे. iQOO Z10R ची5100mAh बॅटरी ही iQOO Z10R या फोनची आहे.
CMF Phone 2 Pro चा कॅमेरा 50MP Sony IMX सेंसर आहे. तर iQOO Z10R चा कॅमेरा 64MP OIS सपोर्ट आहे.
CMF Phone 2 Pro मध्ये Nothing OS आहे. iQOO Z10R हा फोन गेमिंगसाठी बेस्ट आहे.
NEXT : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा