Sakshi Sunil Jadhav
लातूर जिल्ह्यापासून सुमारे 100–110 किमी अंतरावर, नांदेडच्या जवळ सहस्त्रकुंड धबधबा आहे.
पावसाळ्यात धबधब्याचा प्रवाह जबरदस्त आणि मन मोहून टाकणारा असतो.
निसर्गरम्य परिसर, दगडाचे नैसर्गिक कटाव, हिरवळ आणि पक्ष्यांची मंजुळ किलबिल असते.
सहस्त्रकुंड धबधबा नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याजवळ वसलेला आहे. हा धबधबा महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवर आहे आणि पैनगंगा नदीवर वसलेला आहे.
तुलनेत अजूनही फार प्रसिद्ध नसल्यामुळे गर्दी कमी असते. फोटोसाठी आणि ट्रेकिंगसाठी हा छान स्पॉट आहे.
तुम्ही सहस्त्रकुंड धबधबाच्या जवळच असलेले लातूर मधील धबधबे आणि गोकुल धबधबा पाहू शकता.
उदगीर थोडकं ट्रेकिंग आणि इतिहासाने प्रसिद्ध असलेले किल्ले तुम्ही पाहू शकता.
चाकूर जवळील स्थानिकांमध्ये लोकप्रिय, पण टुरिस्ट गर्दी नसलेले हे ठिकाण आहे.
NEXT : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी