मध्य प्रदेशात बर्निंग ट्रेनचा थरार! (पहा व्हिडिओ) Twitter
देश विदेश

मध्य प्रदेशात बर्निंग ट्रेनचा थरार! (पहा व्हिडिओ)

घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल

वृत्तसंस्था

मोरेना - मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उधरमपूर-दुर्ग एक्स्प्रेसला (Express) आग लागल्याची घटना घडली आहे. एक्स्प्रेसच्या २ डब्यांना ही आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहित अद्याप समोर आलेली नाही. हेतामपूर रेल्वे स्टेशन (Railway Station) सोडल्यानंतर अचानकच ही आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे.

या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. या ट्रेनमधील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या ट्रेनचा पुढचा भाग सध्या वेगळा करण्यात आला असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. ही एक्स्प्रेस सध्या थांबली असली तरी इतर सगळ्या एक्स्प्रेस त्यांच्या नियोजित वेळेनुसार मार्गक्रमण करत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : हत्येची सुपारी देणारा नेता कोण? जरागें पाटील करणार मोठा गोप्यस्फोट

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Ajit Pawar News : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक पाऊल पुढे, भाजप-शिवसेनेच्या आधी जाहीर केला उमेदवार

Maharashtra winter : महाराष्ट्राचा पारा घसरला, गुलाबी थंडी कधी येणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

Spiritual benefits: कार्तिक मासातील पवित्र एकादशी; आरोग्य, कामकाज आणि नात्यांवर कसा होईल प्रभाव?

SCROLL FOR NEXT