Ram Mandir Saam TV
देश विदेश

Ram Mandir: अयोध्येला न जाता घरबसल्या पाहा प्राणप्रतिष्ठा सोहळा; कसं? वाचा सविस्तर

Live Telecast Of Ram Mandir Pran Pratishtha Ceremony: जर तुम्ही घरी नसाल प्रवासात असाल तर साम टीव्हीच्या युट्यूब चॅनलवरून देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. युट्यूबसह सोशल मीडियावरील

Ruchika Jadhav

Ram Mandir Pran Pratishtha Ceremony:

गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची वाट पाहत आहेत. २२ तारखेला रामलल्लाच्या मुर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणारे. त्यामुळे सर्व नागरिकांना अयोध्येला जाण्याची ओढ लागलीये. अनेक भावीक येथे दाखल देखील झालेत. मात्र ज्या व्यक्तींना येथे जाता आलेलं नाही ते घरच्या घरी देखील या सोहळ्याचा आनंद घेऊ शकतात.

राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळा अनुभवण्यासाठी साम टीव्ही पाहू शकता. जर तुम्ही घरी नसाल प्रवासात असाल तर साम टीव्हीच्या युट्यूब चॅनलवरून देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. युट्यूबसह सोशल मीडियावरील फेसबूक लाईव्ह देखील तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी पाहता येईल.

रमा मंदिराच्या सोहळ्याबाबत सविस्तर माहितीसाठी तुम्ही साम टीव्हीचे वेब पोर्टल पाहू शकता. येथे राम मंदिर, प्रभू श्री राम यांच्याबाबत सर्व सविस्तर माहिती वाचायला मिळेल.

सर्व चॅनलवर थेट प्रक्षेपण

साम टीव्हीसह तुम्हाला सर्वच माध्यम संस्थांच्या चॅनलवर थेट लाईव्ह सर्वकाही पाहता येणार आहे. राम मंदिराचं मेगा कव्हरेज २२ जानेवारीपासून डीडी नॅशनल आणि डीडी न्यूजवर सुरु होणार आहे. तर २३ जानेवारीपासून घेण्यात येणाऱ्या आरतीचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

SCROLL FOR NEXT