Gold Silver Price Hike Saam tv
देश विदेश

Gold Silver Price Hike : सोनं पुन्हा महागलं ! १ ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे, तपासा आजचे दर

Gold Price In Maharashtra : काल सोन्याच्या भाव तब्बल ४५० रुपयांनी घसरला होता.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळाले. काल सोन्याच्या भाव तब्बल ४५० रुपयांनी घसरला होता. सततच्या वाढणाऱ्या किंमतींमुळे सोनं खरेदी करावे की, नाही हा प्रश्न ग्राहकांना पडत आहे.

शुक्रवारी नोंद झालेल्या सराफ बाजारात सोन्याचा भाव हा 62 हजार पार झाला होता. काल सोन्याचे भाव वधारले होते तर आज पुन्हा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.

गुड रिटर्न्स या  वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,750 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदीचा दर 781 रूपये आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. (Gold Silver Price update 9 May 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 62,300 रुपये

दिल्ली - 62,300 रुपये

हैदराबाद - 61,670 रुपये

कोलकत्ता - 61,670 रुपये

लखनऊ - 61,910 रुपये

मुंबई -61,670 रुपये

नागपूर - 61,670 रुपये

पुणे - 61,670 रुपये

2. काल सकाळचे दर

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,750 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदीचा दर 781 रूपये आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. (Gold Silver Price update 9 May 2023)

3.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT