Rupali Bhosale Photo : फोटो काढून माझं बाई मन काही भरत नाही...

कोमल दामुद्रे

मालिका

रुपाली भोसले आई कुठे काय करते मालिकेत संजनाच्या भूमिकेतून लोकप्रिय झाली.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

अभिनय

तिच्या अभिनयांने तिने प्रेषकांची मने जिंकली आहे.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

संजना

आई कुठे काय करते मालिकेतून संजनाच्या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली आहे.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

सोशल मीडिया

रुपालीने सोशल मीडियावर तिचं एक लेटेस्ट फोटोशूट केलं आहे.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

पिवळा गाऊन

या फोटोत रुपाली पिवळ्या गाऊनमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

फोटो

रुपालीच्या या फोटोवर सुद्धा तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

बिग बॉस

रुपाली बिग बॉस मराठी २ मध्ये सहभागी होती

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

प्रसिद्धी

रुपालीला आई कुठे काय करते मालिकेतील संजनाच्या भूमिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

Next : कोणत्या महिन्यापासून बाळाला गायीचं दुध पाजायला हवे ?