Jpsc Jssc Protest: Students Break Barricades And Reach Jharkhand Assembly saam tv
देश विदेश

Student Protest: आंदोलक विद्यार्थी विधानसभेत घुसले; पोलिसांचा लाठीचार्ज, मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात

JSSC Student Protest : JPSC-JSSC भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधातील विद्यार्थ्यांचे आंदोलन १७व्या दिवशीही सुरू आहे. सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आंदोलक विद्यार्थी रांची विधानसभेच्या परिसरापर्यंत पोहोचले.

Bharat Jadhav

  • JPSC आणि JSSC भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.

  • आंदोलनाचा १७ वा दिवस असून विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला.

  • सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर विद्यार्थी रांची विधानसभेच्या परिसरात पोहोचले.

झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या भरती परीक्षांमधील अनियमिततेविरुद्ध विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज १७ वा दिवस आहे. झारखंड सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, राज्यातील आंदोलनकर्ते विद्यार्थी सोमवारी रांचीमधील विधानसभेच्या परिसरापर्यंत पोहोचले. आंदोलक विद्यार्थी भवनाच्या परिसरातील बॅरिकेड्स तोडून विधान भवनात धडकलेत. यादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पाण्याचे फवारे (वॉटर कॅनन्स) सोडले आणि लाठीचार्ज केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

Avoid Food For Weight Loss: वजन कमी करायचं आहे? मग पुढचे ३० दिवस हे पदार्थ खाऊ नका

पोलीस स्टेशमध्ये आदित्य,अमितचा 'ठाकरेबाणा', जीपच्या टपावर उभं राहत सरकारला दिला इशारा| Photos

SCROLL FOR NEXT