Giriraj Singh Saam TV
देश विदेश

JNU ब्राह्मण विरोधी घोषणांवरुन केंद्रीय मंत्र्यांची जहरी टीका, 'जेएनयू तुकडे तुकडे गँगचा अड्डा बनलाय'

आजही देशात तुकडे तुकडे गँग आणि गझवा-ए-हिंद या दोघे एकत्र आहेत.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जेएनयूमधील इमारतीच्या भिंतींवर ब्राह्मणविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जेएनयू आता तुकडे तुकडे गँगचं केंद्र बनलं आहे, अशी जहरी टीका गिरीराज सिंह यांनी केली आहे.

जेएनयूची राजकीय पक्ष तुकडे तुकडे गँगचा अड्डा बनत चालला आहे. जेएनयूतील तुकडे तुकडे गँग कधी अफझल गुरूच्या नावाने, तर कधी इतरांच्या नावाने भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करतात.

आजही देशात तुकडे तुकडे गँग आणि गझवा-ए-हिंद या दोघे एकत्र आहेत. भारतातील बहुसंख्य लोकांमध्ये मतभेद निर्माण करण्याच्या उद्देशाने हे सर्व केले जात आहे. मात्र हे यशस्वी होणार नाही, असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT