Jharkhand Political Crisis Saam Tv
देश विदेश

Jharkhand Political Crisis: राज्यपालांनी नाही दिलं सरकार स्थापनेचं आमंत्रण; आमदारांनी धरला हैदराबादचा रस्ता

Political Crisis: झारखंडमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात अद्याप नवीन सरकार स्थापन झालेले नाही. विधीमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांची दोनदा भेट घेतली, परंतु राज्यपालांनी अद्याप चंपाई यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी वेळ दिलेला नाही.

Bharat Jadhav

Jmm And Congress Mlas Left To Hyderabad :

झारखंडमधील राजकारण तापलंय. राज्यपाल सरकार स्थापनेस वेळ देत नसल्याने महाआघाडीच्या आमदार हैदराबादला रवाना झाले आहेत. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर दोन चार्टर्ड विमानं उभी आहेत. या विशेष विमानाने झामुमो ( जेएमएम) आणि काँग्रेसचे आमदार हैदराबादला जाणार आहेत. चंपाई सोरेन आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम रांचीमध्येच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही हैदराबादला जाणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT