Jawed Habib Video: जावेद हबीबने सांगितलं केसावर थुंकण्याचं कारण Instagram
देश विदेश

Jawed Habib Video: जावेद हबीबने सांगितलं केसावर थुंकण्याचं कारण

आम्ही प्रोफेशनल हेअर कट करतात मोठं मोठं सेशन करत असतो. त्या दरम्यान, हे सगळं केलं जातं. तरी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जावेद हबीब (Jawed Habib) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. जावेद हबीब हेअर कटींग करताना एका मुलीच्या केसात थुंकले होते. या व्हिडीओ पाहिल्यानंतर जावेद हबीब विरोधात सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी हबीब यांच्या या कृत्यावर आक्षेप घेतला. यानंतर आता जावेद हबीबने या घटनेबाबद स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. याबाबद त्यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच आपण केसात का थुंकलो आणि असे का केले जाते याचे कारण देखील सांगितले सांगितले. (Jawed Habib Apologize)

या व्हिडीओवरुन जावेद हबिब यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जावेद हबीबने आधीच माफी मागितली असून, आम्ही प्रोफेशनल हेअर कट करतात मोठं मोठं सेशन करत असतो. त्या दरम्यान, हे सगळं केलं जातं. तरी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा असे देखील हबीबने म्हटलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: लाडक्या बहिणींना योग्यवेळी 2100 रुपये देणार-एकनाथ शिंदे

शिंदेंच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात? बड्या नेत्याचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Ananya Panday: अनन्या पांडेचा रस्ट कलर साडी लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT