Israeli Airstrikes in Gaza  Yandex
देश विदेश

Israel Palestine Conflict : गाझामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ला; १००हून अधिक लोकांचा मृत्यू

Israeli Airstrikes in Gaza : इस्रायलकडून गाझा पट्टीत हवाई हल्ला करण्यात येत असून यात ५० ते १०० जणांचा मृत्यू झाला आहे. ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायलकडून हल्ला करण्यात येत असल्याची माहिती दक्षिण गाझा शहरातील रफाह येथील रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलीय.

Bharat Jadhav

Israel Palestine Conflict Airstrikes in Gaza:

इस्रायल आणि हमासमधील युद्ध अजून चालू आहे. हमासकडून युद्ध विरामाचा प्रस्तावाला इस्रायलने नकार दिलाय. इस्रायलकडून गाझा पट्टीत हवाई हल्ला करण्यात येत असून यात ५० ते १०० जणांचा मृत्यू झाला आहे. ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायलकडून हल्ला करण्यात येत असल्याची माहिती दक्षिण गाझा शहरातील रफाह येथील रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलीय.(Latest News)

मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याची माहिती अबू युसूफ अल-नज्जर रुग्णालयाचे संचालक डॉ. मारवान अल-हम्स यांनी दिलीय. तर इस्त्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी छापेमारीनंतर या भागात हवाई हल्ले केले. तेथे ठेवलेले २ ओलीस व्यक्तींना सोडवण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन दिवसाआधी दक्षिण गाझा शहरावर हल्ले वाढवण्याचे सांगितल्यानंतर गाझा पट्टीतील रफाह येथे इस्रायली हवाई हल्ल्यात १३ लोक मारले गेले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईचे वर्णन 'अविश्वसनीय' असे केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

Fact Check: एसटी महामंडळात निमशासकीय भरती? सुमारे 13,567 पदांची जाहिरात प्रसिद्ध?

SCROLL FOR NEXT