AGNI-5 LATEST MODIFIED MISSILE: INDIA’S ULTIMATE DEFENSE GAME-CHANGER saam Tv
देश विदेश

Agni-5 Intercontinental Ballistic Missile: भारताचा अग्नीबाण, उडवणार दाणादाण; जगात भारी अग्नीवारी

Agni-5 Intercontinental Ballistic Missile: जगाची महासत्ता आता भारताच्या बरोबरीला आलीये. कारण शस्त्र सज्जतेत भारतानं एक मोठं पाऊल टाकलंय. रणांगणात आणि धरतीच्या पोटात शिरून भारत आता शत्रूला संपवण्या इतका बलवान झालाय. पाहा हा एक रिपोर्ट.

Snehil Shivaji

भारतानं आतापर्यंत आपल्या दुष्मनांना घरात घूसून ठोकलंय. पण आता बिळात लपलेल्या देशाच्या दुष्मनांची खैर नाही कारण आता फक्त घरात घुसूनच नाही तर लपून छपून डोंगऱ्याच्या आत बिळात लपून बसलेल्या प्रत्येकाला एका क्षणात ढगात पाठवण्यासाठी येतंय. अग्नि-5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलचं नवं लेटेस्ट मॉडीफाईड वर्जन. यामुळे भारताला वारंवार अणुबॉम्बची धमकी देणाऱ्यांना कळण्याआधीच त्यांचा अणूप्रकल्प गायब होणारेय. या मिसाईलमुळे भारताची लष्करी ताकदही महासत्तेलाही मागे टाकेल. हे मिसाईल इतकं ताकदवान कसं पाहुया.

अग्नि-5

7500 किलोचा बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता

328 फूट खोल विध्वंस घडवण्याची क्षमता

अणुबॉम्ब ते रडार सिस्टीम उद्ध्वस्त करणार

मॅक 8 ते मॅक 20 इतक्या हायपरसोनिक गती

प्रतितास 9800 किमी ते 24,500 किमी क्षमता

मजबूत खडक किंवा कॉंक्रिट उडवण्याची ताकद

इराणमध्ये अमेरिकेनं बंकर बस्टर्सनं हल्ला करत पर्वताच्या आतील फोर्डो अणुप्रकल्प क्षणात नष्ट केला यातूनच धडा घेत डीआरडीओनं भारताला युद्ध सज्ज करण्याचा निश्चय केलाय. अग्नि-5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक या नव्या वर्जनच्या मिसाईलनं भारताच्या शत्रुचं टेन्शन वाढलंय.

भारतानं आतापर्यंत दुष्मनांना चारीमुंड्या चीत केलंय. जमीन, आकाश आणि पाण्यावर सध्या भारताच राज्य आहे. मात्र आता अग्नि-5 चं नवं वर्जन म्हणजे केवळ एक क्षेपणास्त्र नाही. तर भविष्यातील युद्धात भारताचं ‘ब्रह्मास्त्र’आहे जे रणांगणात शत्रुला चीतपट करेलच पण पर्वतांच्या पोटात दडलेल्या भारतविरोधी धगधगणाऱ्या अणुभट्यांवर गंगाजल ओतेल. आणि जगाला बलवान भारताची नवी ताकद दाखवून देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT