Indian Economy Growth Saam Digital
देश विदेश

Indian Economy Growth: भारतीयांचा बँक व्यवहार वाढला, ५० कोटींवर पोहोचली बँक खाती

Indian Economy Growth News: मागच्या २३ वर्षात ९१९ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. भारतीयांचा आता बँक व्यवहारही वाढला आहे त्यामुळे ५० कोटींवर बँक खाती पोहोचली आहेत. २०१४ पर्यंतही संख्या १५ कोटी होती, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.

Sandeep Gawade

Indian Economy Growth

भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात पाचव्या क्रमाकांवर असून जीडीपी ३.४ अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. पुढील ४-५ वर्षात भारताची अर्थव्यवस्था पाच अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर असाच राहिला तर २०४७ पर्यंत भारताची भारताची अर्थव्यवस्था ३० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज व्यक्त केला. त्या गांधीनगरमध्ये होत असलेल्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल शिखर परिषेत बोलत होत्या

जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिका, चीन, जापान आणि जर्मनीनंतर भारताचा क्रमाक लागतो. दरम्यान चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची ७.३ टक्के वाढ अपेक्षित असून २०२२-२३ मध्ये ही वाढ ७.२ टक्के होती. मागच्या ८-९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या कार्यकाळात ६५ टक्के परकीय गुंतवणूक झाली आहे. तर मागच्या २३ वर्षात ९१९ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. भारतीयांचा आता बँक व्यवहारही वाढला आहे त्यामुळे ५० कोटींवर बँक खाती पोहोचली आहेत. २०१४ पर्यंतही संख्या १५ कोटी होती, अशी माहिती त्यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT