Pahalgam Terror Attack Saam tv
देश विदेश

Pahalgam Terror Attack : अबकी बार, पाकिस्तान साफ; चौथी बार, जितेगा हिंदुस्थान, पाहा स्पेशल रिपोर्ट

Pahalgam Terror Attack update : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेना अॅक्शन मोडवर आलीय... भारत आता पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याच्या तयारीत आहे.. मात्र भारत आणि पाकिस्तानमध्ये कुणाकडे किती युद्ध सामग्री आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

Snehil Shivaji

आत्तापर्यंत दहशतवादी कारवायांच्या आडून भारतीयांवर कुरघोडी करणाऱ्या पाकड्यांनी निशस्त्र, निष्पापांना मारून भारताच्या संयमाच्या सर्व सीमा ओलांडल्या. आता वेळ आलीये त्यांना घरात घूसुन साफ करण्याची. होय आणि भारत यामध्ये अव्वल ठरेल याच तीळमात्र शंका नाही. त्याला कारण आहे आपली शस्त्र सज्जता. भारतानं ठरवलं तर अगदी 10 मिनिटात पाकचा सुपडासाफ होईल. होय आणि हे आम्ही का म्हणतोय तर त्यासाठी पुढील काही मिनिटं तुमची नजर स्क्रिनवरुन हलवू नका.

ग्लोबल फायरपावर रँकिंग4 वा (महाशक्ती)12 वा

सक्रिय सैनिक 14.55 लाख 6.54 लाखभारतचे सैनिक दुप्पट!

पॅरामिलिटरी जवान 25 लाखांहून अधिक5 लाखांहून कमी

राखीव सैनिक 11.55 लाख5 लाख

हवाई जहाजे 22291399

फायटर जेट्स 600 (राफेल, मिराज)328 (JF-17, J-10 – चिनी दर्जा)

हेलिकॉप्टर्स 899322

विमानवाहू नौका2 (INS व्रिकमादित्य, विक्रम)0 – एकही नाही!

युद्धनौका 150100 पेक्षा कमी

पाणबुड्या 188

प्रगत टँक (T-90, अर्जुन)4000+2200 पेक्षा कमी

मिसाईल्स व संरक्षण(ब्रह्मोस, S-400, अग्नि, पिनाका) सगळी मिसाईल चिनी टेकनोलॉजीवर अवलंबून

ड्रोन्स (USA बॉम्बर्स)100+ अत्याधुनिक अत्यल्प, चिनी बनावटी

ही आहे आपली शस्त्र सज्जता. आता तुम्ही विचार करा हे सगळं आपण वापरलं तर पाक जगाच्या नकाश्यावर कुठे दिसेल. आता ही आपली शस्त्र सज्जता आणि संरक्षणाची हत्यार पाहिल्यानंतर पाक दूरदूरवर आपल्या जवळही पोचत नाही.

भारत vsपाकिस्तान

भारत (2024-25) पाकिस्तान (2024-25)

एकूण अर्थसंकल्पीय ₹47.65 लाख कोटी 5.70 लाख कोटी

( भारतचा बजेट पाकिस्तानपेक्षा 8 पटीनं मोठाय.)

संरक्षण बजेट₹6.21 लाख कोटी 6,420 कोटी

(भारत केवळ संरक्षणावरच पाकिस्तानच्या एकुण बजेट पेक्षा जास्त खर्च करतो.)

व्याजावर खर्च ₹10.79 लाख कोटी2.95 लाख कोटी

( पाकिस्तानचा अर्धे बजेट व्याज भरण्यातच खर्ची पडते)

आर्थिक स्थिती5 ट्रिलियन डॉलर कर्जात बुडालेला IMF समोर हतबल

आता पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्याची वेळ आलीये. भारत संयमी आहे, पण कमकुवत नाही. पाकिस्तानने आत्तापर्यंतची सर्वात मोठी चूक केलीये. त्यामुळे भारतही या वेळी केवळ इशारा देणार नाही असं प्रतिउत्तर देईल की पाकिस्तानला नामषेश करुन इतिहासात नोंदवलं जाईल!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT