Parliament set to debate strict anti-paper leak bill after Dharmendra Pradhan’s resignation amid student protests. saam tv
देश विदेश

पेपरफुटीविरोधात पंतप्रधान मोदींचा नवा डाव, पेपरफुटीवर कठोर कायदा करणार

India Paper Leak Bill After Dharmendra Pradhan Resignation: विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारनं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेत कोंडी फोडलीये. येत्या सोमवारी पेपरफुटीसंदर्भात सरकार महत्त्वाचं विधेयक मांडणार आहे. मात्र विरोधकांनीही वेगळी रणनीती आखलीये. त्यामुळे नवं विधेयक संसदेत मंजूर होणार का? पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेपरफुटी रोखण्यासाठी सुधारित कायदा करण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे या नव्या विधेयकाला तातडीनं कॅबिनेटची मंजुरीही घेण्यात आली. सोमवारी हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार असून ते तातडीनं पारित करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या नव्या विधयेकात नेमक्या काय कठोर तरतुदी आहेत ते पाहूयात...

पेपरफुटीच्या विधेयकात काय तरतुदी?

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालणार

कोर्ट 3 महिन्यात निर्णय देणार

पेपर लीक करणाऱ्यांना 10 करोडचा दंड ठोठावणार

दोषींना10 वर्षाचा कारावासाची शिक्षा

केंद्र सरकारनं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेत कोंडी फोडलीये. मात्र, पंतप्रधानांनी माफी मागावी आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा दोन मागण्यांवर विरोधक ठाम आहेत... प्रधानांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आधीच अधिवेशनाचा संपूर्ण पहिला आठवडा कामकाजाशिवाय गेलाय. आता प्रधानांच्या राजीनाम्यानंतर विरोधक सोमवारी नव्या विधेयकावर चर्चा करण्यास तयार होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

Mumbai Metro One : मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक निर्णय! आता व्हॉट्सॲपवर मिनिटांत मिळणार पास; जाणून घ्या प्रोसेस

SCROLL FOR NEXT