India Pakistan Tension Saam Tv
देश विदेश

India Pakistan Tension : पाकचं हवाई दल उद्धवस्त, भारताने जगासमोर सादर केला पुरावा

Ind Pak Tension : भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचं कंबरडंच मोडलंय.... त्याचे पुरावे सध्या समोर आलेत... भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस कसे उद्ध्वस्त झालेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Yash Shirke

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये झालेला विध्वंस आता समोर आलाय. भारताच्या हल्ल्यात 12 हून अधिक पाकिस्तानी लष्करी तळं बेचिराख झाली. भारताच्या हल्ल्यात पाक हवाई दलाच्या 20 टक्के पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. भारताच्या हल्ल्यात हवाई तळांना लक्ष्य करण्यात आलं. याचं एअरबेसवरून पाकनं F-16 आणि J-17 सारखी लढाऊ विमानं भारतावर डागली होती.मात्र आता पाकच्या विध्वंसाचे सेटलाईट फोटोज् समोर आलेत.

भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेसचे नुकसान झाले हे स्पष्ट आहे. त्यामुळे एअरबेस नष्ट केल्यानं पाकिस्तानी सैन्याची लष्करी क्षमता आणि लष्करी कारवायांवर मोठा परिणाम झालाय. मात्र या हवाई तळांची दुरुस्ती करून ते पुर्ववत करणं पाकिस्तानसाठी सोप्प नाही हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rules: १ ऑगस्टपासून UPI सेवांमध्ये मोठे बदल, आजच समजून घ्या काय बदलणार

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, पुढी तीन तास धो धो कोसळणार

RO-RO Service : 'या' कारणामुळे कोकण रेल्वेची रो-रो सेवा चाकरमान्यांसाठी 'निरुपयोगी'? | VIDEO

Pune Water : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात मोठा बदल, वाचा कधी कुठे येणार पाणी

UPI Charges: आता फुकटात यूपीआय पेमेंट बंद, पैसे मोजावे लागणार; RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे संकेत

SCROLL FOR NEXT