Income Tax Department Raids Saam tv
देश विदेश

IT Raids On LUX: लक्स इंडस्ट्रीजवर आयकर विभागाचे छापे, २०० कोटींहून अधिक करचोरीचा ठपका

IT Raid on Lux Industries: आयकर विभागाने कोलकत्ता येथील लक्स इंडस्ट्रीजवर छापेमारी केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

IT Raid on Lux Industries:

आयकर विभागाने कोलकत्ता येथील लक्स इंडस्ट्रीजवर छापेमारी केलीय. लक्स इंडस्ट्रीजवर २०० कोटींचे कर चोरी केल्याचा आरोप आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्स इंडस्ट्रीजमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये आणि निवासस्थानांवर छापे टाकण्यात येत आहेत. (Latest News)

या छापेमारीनंतर लक्स इंडस्ट्रीजनं प्रतिक्रिया दिलीय. आमच्या कंपनीच्या परिसरात छापेमारी केली जात आहे. कंपनीचे अधिकारी आयकर विभागाला पूर्ण सहकार्य करत आहेत. सध्या छापेमारी चालू असून त्याचा काही उद्योगावर काही परिणाम होणार की नाही , हे आम्ही अद्याप सांगू शकत नाही. याचा काय परिणाम होईल हे आम्ही स्टॉक एक्सचेंजवर अपडेट करू, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT