ICSE Bord Result Canva
देश विदेश

ICSE Bord Result: आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यभरातून आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आज संपलेली आहे. आज ६ मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजता CISCE १० वी आणि १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. आयसीएसईच्या दहावी आणि बारावीची परिक्षा या वर्षी सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी दिली होती.

कुठे पाहता येईल निकाल...

बारावी इयत्तेचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नेमक्या कोणत्या दिवशी निकाल लागेल, याबाबत दोन दिवसांत कळवण्यात येईल, असे मंडळातील एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. यंदा दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत घेतली होती. तर १ फेब्रुवारी ते १९ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा झाली होती. आता लवकरच निकाल जाहीर होणार आहे.

विद्यार्थ्यांना तो mahahsscboard.in , mahresult.nic.in आणि results.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय निकाल वेगवेगळ्या लिंकवरही पाहता येणार आहे. त्या लवकरच जाहीर करण्यात येतील. निकालानंतर पुरवणी परीक्षा वेळेत घेण्यात येतील. त्यांचे निकालही लवकरच घोषित करण्याचा प्रयत्न असेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

ICSE Bord Result 2024 कसे डाउनलोड कराल ...

१ -पहिल्यांदा तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जावा. cisce.org किंवा results.cisce.org

२- वेबसाइट ऑपन झाल्यानंतर तुम्ही, 'icse result 2024' लिंक किंवा 'ISC निकाल 2024' लिंकवर क्लिक करा.

३- तिसऱ्या टप्प्यावर तुम्ही तुमचा इंडेक्स नंबर किंवा UID टाकावा.

४- चौथ्या टप्प्यावर तुम्हाला तुमचा निकाल वेबसाइटवर दिसेल.

५- शेवटी तुम्ही अशा पद्धतीने निकाल डाउनलोड करु शकता.

आयसीएसई दहावी बोर्डाच्या या वर्षी बसलेल्या १०० टक्के विद्यार्थ्यांपैकी ८२.४८ टक्के विद्यार्थ्यांनी परिक्षेत यश प्राप्त केले आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी या वर्षी ६६.१८ टक्के यश प्राप्त केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT