हिमाचल प्रदेश: किन्नौरमध्ये महाराष्ट्रातील 3 ट्रेकर्सचा मृत्यू, 10 जण सुखरुप Saam Tv
देश विदेश

हिमाचल प्रदेश: किन्नौरमध्ये महाराष्ट्रातील 3 ट्रेकर्सचा मृत्यू, 10 जण सुखरुप

हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये हिमवर्षाव झाल्यामुळे 3 ट्रेकर्सचा मृत्यू झाला आहे.

वृत्तसंस्था

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये Kinnaur, Himachal Pradesh हिमवर्षाव snowfall झाल्यामुळे 3 ट्रेकर्सचा मृत्यू 3 trekkers die झाला आहे. दरम्यान 17 व्या बटालियन इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांची टीम Police Team शोध आणि बचाव कार्य करत आहे. 13 जणांच्या ट्रेकर्सच्या ग्रुपमध्ये 12 जण हे महाराष्ट्र Maharashtra State राज्यातील आहेत. मागील दोन दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशात बेपत्ता झालेले पर्यटक, कुली आणि मार्गदर्शकासह 17 ट्रेकर्सच्या ग्रूपमधील 11 जणांचा मृत्यू झाला होता.

हे देखील पहा-

हे 13 ट्रेकर्स (महाराष्ट्रमधील 12 आणि पश्चिम बंगालमधील 1) यांनी 17 ऑक्टोबरला रोहरू ते विलेज-बुरुआ, तेह-सांगला, जिल्हा-किन्नौरपर्यंत ट्रेकिंगला सुरुवात केली होती. बुरुआ कांडा वरच्या भागात बर्फ पडल्यामुळे हे सर्व ट्रेकर्स तिथे अडकले होते.

समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जणांना टीम कडून वाचवण्यात यश आलं आहे. माहितीनुसार, जवळपास 15 हजार फुटांवर ट्रेकर्संचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शोधण्यासाठी आयटीबीपीची टीम आज घटनास्थळी रवाना झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT