Gold Silver Price Hike Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price Hike : सोन्याचे भाव स्थिर; तर चांदीचा भाव कमी, खरेदी करण्याची सुवर्णसंधी !

Gold Rate In Maharashtra : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सराफ बाजारात सोन्याचे भाव हे स्थिर दिसून आले तर चांदीचा भाव हा कमी झाला आहे.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. अक्षय्य तृतीया, ईदच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात वाढ दिसून आली होती. आज मात्र सोन्याच्या दर स्थिर झाले आहेत.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सराफ बाजारात सोन्याचे भाव हे स्थिर दिसून आले तर चांदीचा भाव हा कमी झाला आहे. त्यामुळे खरेदीदारांकडे सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

गुड रिटर्न्स या  वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम  सोन्याच्या (Gold) किंमत 56,100 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,190 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 762 रूपये आहे. (Gold Silver Price update 28th April 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,530 रुपये

दिल्ली - 61,190 रुपये

हैदराबाद - 61,040 रुपये

कोलकत्ता -61,040 रुपये

लखनऊ - 61,190 रुपये

मुंबई (Mumbai) - 61,040 रुपये

पुणे (Pune) - 61,040 रुपये

2. काल सकाळचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,100 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,190 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 765 रूपये आहे. (Gold Silver Price update 27th April 2023)

3.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC: २० लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० कायमचे बंद, ईकेवायसीबाबत महत्त्वाची अपडेट

Mumbai-Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ३२ तासांनंतर वाहतूक सुरळीत; गॅस टँकर उलटल्याने झाला होता खोळंबा

Maharashtra Live News Update: आज अर्ध्या पुणे शहराची बत्ती होणार गुल, वीजपुरवठा राहणार बंद

Mumbai : विकृतीचा कळस! मुंबईत गटारात कुत्र्यावर लैंगिक अत्याचार, किंकाळ्या ऐकून....

Success Story: ठाण्याचा लेक झाला IPS; २२व्या वर्षी क्रॅक केली UPSC; अभिजित पाटील यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT