Gold Price Today Saam Tv
देश विदेश

Gold Silver Rate: सोन-चांदीच्या दारात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा भाव

भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

वृत्तसंस्था

Gold Silver Rate: आज देशात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे (Gold) फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रूपयांवर आला आहे. तर, चांदीच्या (Sliver) दरात किलोमागे 250 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. 1 किलो चांदीचा दर 54,940 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.

दिल्ली

22 कॅरेट सोन्याचे दर 47,150 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51,440 रुपयांवर

मुंबई

22 कॅरेट सोन्याचे दर 47,000 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51,230 रुपयांवर

चेन्नई

22 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 52,400 रुपयांवर

कोलकाता

22 कॅरेट सोन्याचे दर 47,000 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51,230 रुपयांवर

हे देखील पाहा -

बेंगळुरू

22 कॅरेट सोन्याचे दर 47,050 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51,330 रुपयांवर

हैदराबाद

22 कॅरेट सोन्याचे दर 47,000 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51,230 रुपयांवर

पाटणा

22 कॅरेट सोन्याचे दर 47,030 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51260 रुपयांवर

सुरत

22 कॅरेट सोन्याचे दर 47,050 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51,330 रुपयांवर

नाशिक

22 कॅरेट सोन्याचे दर 47,030 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51, 260 रुपयांवर

चंदीगड

22 कॅरेट सोन्याचे दर 47,150 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51,440 रुपयांवर

जयपूर

22 कॅरेट सोन्याचे दर 47,150 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51,440 रुपयांवर

लखनऊ

22 कॅरेट सोन्याचे दर 47,150 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51,440 रुपयांवर

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

असा तपासा सोन्याचा भाव

आता सोन्या बरोबरच चांदीचे दरही तुम्ही घसबसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्या-चांदीचे नवीनतम दर पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT