मुंबई : घरगुती वापराच्या १४.२ किलो ग्रॅमचा गॅस Gas सिलींडरचे cylinder दर आजपासून २५.५० रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय व्यावसायिक वापराच्या १९ किलो गॅस सिलिंडरचा दरात कंपन्यांनी मोठी वाढ केली आहे. १९ किलोचा गॅस सिलिंडर हा ८४ रुपयांने महागला आहे. यामुळे मुंबई Mumbai मध्ये आता घरगुती वापराच्या सिलिंडर करिता ८३४.५० रुपये मोजावे लागणार आहे. Gas price hike again
कंपन्यांनी घरगुती सिलींडर मध्ये २५.५० रुपये वाढ केल आहे. या दरवाढीमुळे मुंबई मध्ये १४.२ किलोचा गॅस सिलिंडर ८३४.५ रुपये करण्यात आला आहे. दिल्ली Delhi मध्ये ८३४ रुपये, तर कोलकत्यामध्ये Kolkata ८६१ रुपये व चेन्नई मध्ये ८५० रुपये दर झाला आहे. जून महिन्यात मुंबई मध्ये घरगुती सिलिंडरचा दर ८२५ रुपये झाला होता. १ जुलै २०२१ पासून देश भारतामध्ये गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.
हे देखील पहा-
पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती व वाणिज्य वापराच्या एलपीजी LPG सिलिंडर दरात वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारामध्ये Market इंधन Fuel दरवाढीने पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव जास्त प्रमाणात वाढला आहे. तयामुळे कंपन्यांनी पेट्रोल व डिझेल दरवाढीचा सपाटा पुढे वाढतच लावला आहे. कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात ८४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. Gas price hike again
यानुसार १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरचा दर आता १५०७ रुपये करण्यात आला आहे. जून मध्ये तो १४७०.५० रुपये इतके होता, तर मे महिन्यात तो १५९५.५० रुपये इतका झाला. कंपन्यांनी मे व जून महिन्याच्या दरम्यान या सिलिंडरचा दर कमी केल होत. दरवाढीमुळे मुंबईमध्ये १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरचा दर १५०७ रुपये इतके करण्यात आला.
दिल्ली मध्ये या सिलिंडरसाठी ग्राहकांना १५५० रुपये दर आता मोजावे लागणार आहे. कोलकत्यामध्ये तो आता १६५१.५० रुपये इतका दर झाला आहे. चेन्नईमध्ये १६८७.५ रुपयांना १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडर मिळणार आहे. काही महिन्यांमध्ये ६ वेळा सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. १ जानेवारी २०२१ पासून घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपये प्रति सिलिंडर करण्यात आली होती. Gas price hike again
१ मार्च २०२१ पर्यंत ही किंमत ८१९ वर येऊन पोहचली होती. एप्रिल महिन्यात यामध्ये १० रुपयांची कपात करण्यात आली. मे महिन्यात सिलिंडरचा दर ८१० रुपये इतके झाले होते. जून महिन्यामध्ये कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केल नाही.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.