Fire at Rajiv Gandhi Hospital in Chennai; No casualties Twitter /@ANI
देश विदेश

चेन्नईतील राजीव गांधी रुग्णालयात आग; सुदैवाने जीवीतहानी नाही

Fire at Rajiv Gandhi Hospital in Chennai : या रुग्णालयातून सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून त्यांना इतरत्र हलवण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेन्नई, तामिळनाडू: तामिळनाडूच्या चेन्नईमधील राजीव गांधी सरकारी रुग्णालयाला आग लागली आहे. आग विजवण्यासाठी अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढलं आहे. या रुग्णालयाच्या (Rajiv Gandhi Government Hospital) जुन्या इमारतींपैकी एका इमारतीला आग (Fire) लागली आहे तर नवीन तीन इमारती आगीपासून सुरक्षित आहेत. सध्या कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झालं नाही अशी माहिती मुख्य आरोग्य सचिव डॉ. जे. राधाकृष्णन यांनी दिली आहे. या रुग्णालयातून सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून त्यांना इतरत्र हलवण्यात येत आहे. (Fire at Rajiv Gandhi Hospital in Chennai; No casualties)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार सचिन अहिर यांनी आमदार अमोल मिटकरींना दिला नवा चष्मा गिफ्ट

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

Rapido Viral Video: रॅपिडोचालकाचं अश्लील कृत्य! बाईकवर बसलेल्या महिलेला केला स्पर्श; VIDEO शेअर करत म्हणाली...

Sunday Horoscope: या राशीच्या बॅंक बॅलेन्समध्ये वाढ होईल, वाचा रविवारचे खास राशीभविष्य

Navi Mumbai Tourism : नवी मुंबईतील 'हे' मनमोहक ठिकाण थंडीत बेस्ट वीकेंड डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT