Arvind Kejriwal News Update saam tv
देश विदेश

ED Raid on AAP Leader : अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का; आणखी एका मंत्र्याच्या घरी ईडीची छापेमारी

ED raids on Delhi minister Raaj Kumar Anand : केजरीवाल सरकारमधील समाज कल्याण मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे.

प्रविण वाकचौरे

New Delhi News :

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. दिल्ली दारू धोरणातील घोटाळा प्रकरणी ही चौकशी केली जाणार आहे. त्याआधीच अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का बसला आहे.

आप सरकारमधील आणखी एका मंत्र्यांच्या घरी EDने छापेमारी सुरू केली आहे. केजरीवाल सरकारमधील समाज कल्याण मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे.

राजकुमार आनंद यांच्याशी संबंधित इतर 9 ठिकाणीही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. नेमकं कोणत्या प्रकरणात ही कारवाई सुरू आहे याची गुप्तता पाळण्यात आली आहे. यापूर्वी आपचे 2 मोठे नेते जेलमध्ये गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात टेम्पो ट्रँव्हलर बसचा अपघात

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT