Women Dance Viral Video Saam TV
देश विदेश

Dance Video : महिलांचा असा डान्स तुम्ही कधी बघितला नसेल; VIDEO पाहून थक्क व्हाल

कुठल्याही कार्यक्रमात डान्स करण्याची संधी मिळाली तर महिला ती सोडत नाही.

साम टिव्ही ब्युरो

Dance Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर, तर काही थक्क करणारे असतात. आजकाल डान्स करणं प्रत्येकाला आवडतं. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमात ढोल ताशांचा गजर असेल तर पुरूष मंडळी अगदी बेभामपणे डान्स करतात. (Women Dance New Viral Video)

डान्स करण्यात आता महिलाही मागे राहिल्या नाही. कुठल्याही कार्यक्रमात डान्स करण्याची संधी मिळाली तर महिला ती सोडत नाही. सध्या सोशल मीडियावर महिलांचा डान्स करतानाचा व्हिडीओ (Viral Video) जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तीन महिला अगदी बेधडकपणे डान्स करताना दिसून येत आहे.

या तिन्ही महिलांनी लाल कलरची साडी घातलेली आहे. अगदी ढोल ताशांच्या गजरात त्या डान्स करण्याचा आनंद घेत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की ढोल ताशांचा गजर सुरू होताच, एक महिला डान्स करण्यासाठी समोर येते. (Aunty Dance Viral Video)

महिला डान्स करायला सुरूवात करताच, तिच्यासोबतच्या आणखी दोन महिला डान्स करायला पुढे येतात. बघता-बघता या तिन्ही महिला अगदी बेधडपणे डान्स करायला सुरूवात करतात. या महिलांनी एवढा जबरदस्त डान्स केला की बघणारे बघतच राहिले. (Girls Dance Viral Video)

महिलांचा थिरकताना बघून ढोल ताशे वाजवणाऱ्या मंडळींना देखील जोर आल्याचं दिसत आहे. आजूबाजूला बसलेली मंडळी सुद्धा या महिलांचं टाळ्या वाजवून कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ videonation.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी या महिलांच्या डान्सला झिरो ग्रॅविटी डान्स म्हणत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार, मोदींच्या हस्ते उद्घाटन; कुठून-कुठे असणार प्रवास

Maharashtra News Live Update: माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले

Palghar Fort : शौर्य अन् इतिहासाचा अनमोल वारसा, पालघरमध्ये वसलाय 'हा' भव्य किल्ला

Sleeping Problems: रोज ६ तासांपेक्षा कमी झोपता? शरीरावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Chanakya Niti : ऑफिसमध्ये जळणारे सहकारीही करतील कौतुक! चाणक्यांच्या या ७ नीती ठरतील यशाची गुरुकिल्ली

SCROLL FOR NEXT