Lal Krishna Advani admitted to APOLO Saamtv
देश विदेश

Lalkrishna Advani health Update: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली! अपोलो रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली अपडेट

BJP Leader Lalkrishna Advani Latest News: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा एकदा दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. ४ जून २०२४

भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा एकदा दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली आहे. गेल्या आठवड्यातच लालकृष्ण अडवाणी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते.

मात्र आता पुन्हा एकदा अडवाणी यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक आठवड्यात अडवाणी यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT