Arvind Kejriwal  ANI
देश विदेश

Arvind Kejriwal: दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवाल यांना झटका; ३ एप्रिलला होणार सुनावणी

Arvind Kejriwal: ईडी गुरुवारी केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करणार आहे. त्याचवेळी केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Bharat Jadhav

Arvind Kejriwal Petition Hearing News:

दिल्ली उच्च न्यायालायाने मद्यविक्री धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा दिला नाहीये. केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होतें, परंतु न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाहीये. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३ एप्रिल रोजी होणार आहे. न्यायालयाने ईडीला २ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. केजरीवाल यांची ईडी कोठडी २८ मार्च रोजी संपत आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, ईडी गुरुवारी केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करणार आहे. त्याचवेळी केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

SCROLL FOR NEXT