केरळ : देशातमध्ये कोरोनाची Corona दुसरी लाट कमी होत असतानाच, तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम राहिला आहे. यातच आता केरळमध्ये Kerala झिका Zika विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. झिका विषाणूचा केरळ मध्ये शिरकाव झाल्याची बातमी आता समोर आली आहे. Crisis of Zika virus in country after corona
केरळमध्ये आतापर्यंत १३ जणांना झिका विषाणूच लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये १ गर्भवती स्त्रीचा समावेश आहे. तिरुअनंतपुरम Thiruvananthapuram मधून तपासण्यात आलेल्या रुग्णांचे टेस्टमध्ये test तपासणीकरिता पुण्यामधील Pune नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीत National Institute of Virology या टेस्ट पाठवण्यात आले आहेत. २४ तिरुअनंपुरम मधील एका खासगी रुग्णालयामध्ये hospital २८ जूनला या गर्भवती महिलेला दाखल केलं आहे.
हे देखील पहा-
या महिलेला ताप, डोकेदुखी, शरीरावर लाल चट्टे अशा प्रकारची लक्षणे दिसले आहेत. झिका व्हायरसची लागण झालेल्या महिलेची सध्या प्रकृती स्थिर असल्याचे केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. या गर्भवती महिलेने ७ जुलैला बाळाला जन्म दिले आहे. ही महिला राज्याच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी गेली नव्हती. तरी देखील या विषाणूची लक्षणे दिसण्यास ३ ते १४ दिवस लागले आहेत. बहुतांश लोकांमध्ये ही लक्षणे देखील दिसत नाही. Crisis of Zika virus in country after corona
काही जणांना ताप, शरीरावर चट्टे, डोकेदुखी, मासपेशी तसेच सांधेदुखी हे जाणवल जात आहे. झिका विषाणू युगांडामधील माकडांमध्ये पहिल्यांदा हा व्हायरस सापडला होता. हा व्हायरस एडीज Aedes डास चावल्याने होत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून वर्तविण्यात आले आहे. सायंकाळी या व्हायरसचा डास मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
१९४७ ला युगांडामध्ये हा विषाणू माकडांमध्ये सापडला होता. यानंतर १९५२ ला टांझानियामधील Tanzania लोकांना या व्हायरसची लागण झाली होती. आशिया, आफ्रिका, अमेरिका व फॅसिफिक महासागरामधील बेटांवर झिकाचे रुग्ण आढळले होते. कोरोनासारखीच या व्हायरसची लक्षणे आहेत. मात्र, हा आजार तितकासा जिवघेणा नसल्याने अशी माहिती डॉक्टरांनी स्पष्ट केली आहे. लवकरच यावर उपचार घेणे सोपे होऊ शकते. Crisis of Zika virus in country after corona
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.