anil bonde, swatantra veer savarkar , uddhav thackeray , rahul gandhi, aditya thackeray
anil bonde, swatantra veer savarkar , uddhav thackeray , rahul gandhi, aditya thackeray Saam TV
देश विदेश

Rahul Gandhi Tweet: गुजरातमधील पराभव, हिमाचलमधलं यश; राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

प्रविण वाकचौरे

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या निकालावर काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला चांगला यश मिळालं आहे.

मात्र गुजरातमध्ये काँग्रेसचं अक्षरश: पानीपत झाल्याचं पाहायला मिळत आहे. मतदारांच्या जनादेशाचं स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकीच्या निकालावर दिली आहे. (Election 2022

राहुल गांधी यांनी ट्वीट करत गुजरात विधानसभेतील काँग्रेसच्या पराभवाबाबत म्हटलं की, गुजरातच्या जनतेचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. देशाच्या आदर्शांसाठी आणि राज्यातील जनतेच्या हक्कांसाठी आम्ही कठोर परिश्रम करू आणि लढत राहू.  (Latest Marathi News)

हिमाचल प्रदेशमध्ये मिळालेल्या काँग्रेसच्या यशाबद्दल राहुल गांधी यांनी म्हटलं की, या निर्णायक विजयासाठी हिमाचल प्रदेशातील जनतेचे मनःपूर्वक आभार. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे हार्दिक अभिनंदन. या विजयासाठी तुमची मेहनत खरोखर शुभेच्छांना पात्र आहे. मी पुन्हा आश्वासन देतो की, जनतेला दिलेले प्रत्येक वचन लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT