Rishi Sunak Defeat Reason Yandex
देश विदेश

Britain Election: ऋषी सुनक यांच्या पराभवाची ५ मोठी कारणे; भारताचे जावई ब्रिटनमध्ये कसे झाले पराभूत?

Rishi Sunak Defeat Reason Photo: ब्रिटनमध्ये भारताचे जावई ऋषी सुनक यांचा दारूण पराभव झाला आहे. आपण त्यांच्या पराभवाची कारणं जाणून घेवू या.

Rohini Gudaghe
Rishi Sunak

या निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या पक्षाला ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीयांचाही पाठिंबा मिळालेला नाही. ऋषी सुनक यांचे ११ मंत्री पराभूत झालेत.

Rishi Sunak Defeat Reason Photo

सुनक यांच्या पराभवामागे भारतीय वंशाच्या लोकांचा राग हे कारण असल्याचं बोललं जात आहे. ब्रिटनमध्ये सध्या १८ लाख भारतीय वंशाचे मतदार आहेत. यातील ६५ टक्के सुनक सरकारवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

UK Election Rishi Sunak

सुनक यांना ब्रिटनची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली करता आली नाही. तसेच ब्रिटनमधील महागाई कमी करण्यात ऋषी सुनक पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. कर सातत्याने वाढत राहीले. राहणीमानाचा खर्च वाढतच गेला.

Britain Election Results

जेव्हा ऋषी सुनक पंतप्रधान झाले होते, तेव्हा सर्वांना सुनक महागाई नियंत्रणात आणतील, असं वाटत होतं. परंतु त्यानंतर वस्तू महाग झाल्या आणि लोकांचा खर्च झपाट्याने वाढला. त्यामुळे लोकांमध्ये सुनक सरकारबद्दल चीड निर्माण झाल्याचं बोललं जातंय.

Rishi Sunak Defeat Reason Photo

कंझर्व्हेटिव्ह पक्ष सत्तेवर आल्यानंतर करांमध्येही वाढ झाल्याचे दिसून आले. सुनक सरकारने अनेक प्रकारचे कर वाढवले ​​होते. त्यापैकी एक एनआरआय कर होता. यामुळे देखील सुनक सरकारविरोधात विरोध वाढला होता.

UK Election Sunak Defeat

ब्रिटनमध्ये गृहनिर्माण ही मोठी समस्या आहे. या निवडणुकीतही तो मोठा मुद्दा ठरला. मजूर पक्षाने आपल्या गृहनिर्माण योजनेंतर्गत लाखो नवीन घरे बांधण्याचा रोड मॅप तयार केलाय.

UK Election

ब्रिटनच्या ऋषी सुनक सरकारला गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी घटना रोखण्यात अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यामुळे देखील ऋषी सुनक यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT