Bihar News  Saam Digital
देश विदेश

Bihar News : अंघोळीसाठी गेलेली ७ मुलं नदीत बुडाली; संपूर्ण गावावर शोककळा

Bihar News Update : बिहारमधील रोहतास जिल्ह्यात रविवारी सोन नदीत अंघोळीसाठी गेलेली ७ मुलं बुडाली आहेत. त्यातील ३ मुलांचा बुडून मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक असून दोन मुलांचा शोध सुरू आहे.

Sandeep Gawade

बिहारमधील रोहतास जिल्ह्यात रविवारी एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. सोन नदीत अंघोळीसाठी गेलेली ७ मुलं बुडाली असून त्यातील ३ मुंलाचा मृत्यू झाला आहे. दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे, तर इतर दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेली सर्व मुले एका कुटुंबातील होती. ही ह्रदयद्रावक घटना तुंबा गावात आज घडली.

घनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोन नदीत बुडालेली सर्व मुलं आंघोळीसाठी सोन नदीत उथरली होती. त्यापैकी एक मुलगा आधी नदीत बुडाला, त्याला वाचवण्यासाठी इतर सर्व मुले खोल नदीत गेली आणि तीही बुडाली. सध्या गावकऱ्यांच्या मदतीने मुलांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT