Armann Kohli Breaking : अभिनेता अरमान कोहली एनसीबीच्या ताब्यात! SaamTv
देश विदेश

Armann Kohli Breaking : अभिनेता अरमान कोहली एनसीबीच्या ताब्यात!

प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहली आता एनसीबीच्या जाळयात चांगलाच अडकला असून काहीच वेळापूर्वी NCB कडून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहली आता एनसीबीच्या जाळयात चांगलाच अडकला असून काहीच वेळापूर्वी NCB कडून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ड्रग्स पेडलरशी संबंध असल्याच्या आरोपावरून कोहली च्या घरावर काही वेळापूर्वी छापा टाकण्यात आला होता.

दरम्यान, शुक्रवारी रात्री एका ड्रग्स विक्रेत्याला एनसीबीकडून पकडण्यात आले होते. त्याच्याजवळ ड्रग्स रॅकेट संदभार्त अधिक चौकशी केली असतात अभिनेता अरमान कोहली याचा देखील यात समावेश असल्याची धक्कादायक माहिती एनसीबी ला मिळाली होती व पुराव्यांच्या आधारावर आज त्याच्या घरावर छापेमारी करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धायरीचा पोस्टर बॉय! लग्न जुळवण्यासाठी जागोजागी पोलिसांचे बॅनर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राज्यात भाजपची मोठी रणनीती; युवकांना जोडण्यासाठी आखला मास्टरप्लान

शेतकरी कर्जमाफी परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर; काय असणार कर्जमाफीचे नियम आणि अटी?

युद्ध पुन्हा पेटणार? ट्रम्पची शरणागती अमान्य; इराणनं शस्त्रसंधी फेटाळून लावली

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

SCROLL FOR NEXT