Russia-Ukraine: युक्रेनहून येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी; उपचारासाठी हलवलं, केंद्रीय मंत्र्यांची माहिती Saam Tv
देश विदेश

Russia-Ukraine: युक्रेनहून येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी; उपचारासाठी हलवलं, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

युक्रेन येथील खारकीव्ह या ठिकाणी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने यावेळी सांगितले आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: युक्रेन येथील खारकीव्ह या ठिकाणी झालेल्या गोळीबारात (Firing) एका भारतीय (Indian) विद्यार्थ्याला (student) आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry) यावेळी सांगितले आहे. मंत्रालयमध्ये या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या (family) संपर्कात आहे. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव आहे. तो २१ वर्षांचा होता. (An Indian student from Ukraine was Firing)

हे देखील पहा-

नवीन कर्नाटकातील (Karnataka) हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता. बचावा दरम्यान झालेल्या हल्ल्यामध्ये (attack) नवीनचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता युक्रेनहून परतणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याला (student) गोळी लागली आहे. आणि त्याला उपचाराकरिता कीव्हला (Kiev) पाठवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी याविषयी माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांनी युक्रेनची राजधानी (Capital) कीव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. त्यानंतर त्याला परत शहरात नेण्यात आले आणि उपचाराकरिता रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. युद्धा दरम्यानच हे सगळ होत असल्याचे मंत्री म्हणाले आहेत.

तसेच आम्ही जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जखमी विद्यार्थ्याची ओळख पटवली जात आहे. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असेही व्ही के सिंह यांनी यावेळी म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

Maharashtra News Live Update: हिंगोलीच्या फटाका अग्नीकांडामध्ये पालिकेच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

UTI vs Diabetes : वारंवार लघवीला जावे लागतेय? युरिन इन्फेक्शन की डायबिटीज, कसे ओळखाल?

Thackeray : ठाकरे बंधूंवर गुन्हे दाखल; पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईत राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT