Afghanistan ANI
देश विदेश

Air Strike in Afghanistan: अफगाणिस्तान पुन्हा हादरले! हॉटेलवर 'एअर स्ट्राइक', ३ जणांचा मृत्यू

Air Strike in Afghanistan: अफगणिस्तानातून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. अफगणिस्तानातील खोस्तमधील एका स्थानिक हॉटेलवर 'एअर स्ट्राइक' झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Afghanistan News: अफगाणिस्तानातून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. अफगाणिस्तानातील खोस्तमधील एका स्थानिक हॉटेलवर 'एअर स्ट्राइक' झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी हॉटेलवर हा 'एअर स्ट्राइक' झाला आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर घटनेत सात जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी तालिबानचे हाफिज गुल बहादूर गटाचे काही तरुण नेहमी या हॉटेलवर येजा करायचे. काही वृत्तांनुसार, या हल्ल्यात काही तरुणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही अधिकाऱ्यांकडून या हल्ल्याची पुष्टी करण्यात आली आहे. तसेच अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतली नाही. (Afghanistan Latest News)

दरम्यान, अफगाणिस्तान तालिबानने काही दिवसांपूर्वी वर्धापनदिन साजरा केला होता. अफगाणिस्तानने २०२१ मध्ये राजधानी काबुलवर कब्जा केला होता. त्यावेळी १००० जणांवर हल्ला करण्यात आला होता. तर अनेक जणांचा यावेळी मृत्यू झाला होता. या हल्ल्यावेळी अनेक जणांचा मृत्यू हा मशीद आणि बाजारात झाला होता. त्यावेळी अनेक जणांचा मृत्यू झाला होता.

गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तानला ISIS कडून अनेक सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागत असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT