एअर इंडिया खरेदीसाठी 'या' समूहाची सर्वात मोठी बोली Saam Tv
देश विदेश

एअर इंडिया खरेदीसाठी 'या' समूहाची सर्वात मोठी बोली

अमित शाह घेणार अंतिम निर्णय

विहंग ठाकूर

नवी दिल्ली - एअर इंडियाच्या Air Inida खरेदी प्रक्रियेतील विजेता निश्चित करण्यात आला आहे.आता केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे. एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूहाने तब्बल 5000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे. एअर इंडियावरील मालकीसाठी वेगवेगळ्या चार निविदा आल्या आहेत मात्र असे असले तरी टाटा Tata समूहाची बोली ही अग्रेसर असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील पहा -

केंद्रीय मंत्री अमित शाह Amit Shah यांच्या नेतृत्वाखालील समिती एअर इंडियाच्या Air India खरेदीसाठी आलेल्या प्रस्तावांचा विचार करुन लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. टाटा सन्सबरोबरीनेच, स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे स्पर्धेत आहेत.सल्लागार संस्थांकडून यशस्वी बोलीविषयी प्राथमिक चाचपणी पूर्ण झाल्यावर, त्यांच्याकडून येणारी शिफारस ही अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठविली जाईल. 2007 मध्ये देशांतर्गत विमान कंपनी इंडियन एअरलाइन्स मध्ये विलीन झाल्या पासून एअर इंडिया तोट्यात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamin deficiency: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सतत जांभई येते?

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक, ९ चिमुकल्यांसह १० जणांचा मृत्यू, तालिबानकडून कडक इशारा

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांच्या समोरच नवनीत राणा यांनी व्यक्त केली पुन्हा खासदार होण्याची इच्छा

'घरी लग्न आहे, आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा', लेकाच्या निर्णयामुळे वडील ढसाढसा रडले, शेवटी आईचं शव मातीत पुरलं

Ajit Pawar: अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT